आई-बाबांचा ६१ वा वाढदिवस असो अथवा पंचाहत्तरी, किंवा आईला आज स्वयंपाकाची सुट्टी देऊन सरप्राइस करा, किंवा कुणा चिमुकल्यांचा वाढदिवस, बारसं अथवा गेट-टू-गेदर, ताईची मित्र मंडळी जमली असो, नाही तर बाबाची घरात मीटिंग, डोहाळ जेवण अथवा काही सण-समारंभ असू देत, सगळ्यांना काही ना काही अस्सल चवीचा नाश्ता, अथवा जेवण पाहिजे असतं या सगळ्याचं उत्तर खाली असलेल्या बटणावर क्लिक करून मिळेल. एकदा आमच्याशी संवाद साधा आणि ऑर्डर बुक करा..!