"सदा-सर्वदा" हे शुद्ध, सात्विक व पौष्टिक आहार देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. घरी असण्याऱ्या किंवा घराबाहेर राहण्याऱ्या आपल्या लोकांसाठी घरचं जेवणं..!
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अन्नपदार्थ तयार करून दिले जातात. (पथ्याला अनुसरुन...)
येथील सर्व अन्नपदार्थ शुद्ध तेलात, ताज्या भाज्या व घरगुती मसाले वापरून तयार केले जातात.